Abhang Repost Meets Raj Thackeray Marathi Cafe RJ Abhi Ganesh chaturthi 2023
Updated on:20 September, 2023 02:23 PM IST | Bhavesh Pataniगणेश चतुर्थी च्या निमित्ताने Abhang Repost या मराठी बँडचं नवीन गाणं रिलीझ झालं आहे आणि यावेळी त्यांच्या सोबत कोकणहर्टेड गर्ल Ankita Walawalkar (अंकिता वालावलकर) सुद्धा आहे. या गाण्याला Raj Thackeray यांची सुद्धा दाद मिळाली. पाहूया या गाण्याची निर्मिती कशी झाली Radio City Marathi च्या Marathi Cafe मध्ये RJ Abhi सोबत
ADVERTISEMENT