HomeVideosMy Rain Story Marathi Short Stories Ep 3
My Rain Story Marathi Short Stories Ep 3
Updated on:04 July, 2020 11:22 AM IST |
Share:
मेघांनी हे गगन भरता या कथेतील नायिकेला पावसाच्या निमित्ताने तिच्या माई आणि तात्यांच्या नात्यातील अनुबंधाची एक निराळीच उमज पडते आणि मग तिला एका विशिष्ट प्रसंगाच्या अनुषंगाने कालिदासाच्या मेघदूताचाही नवाच अन्वयार्थ गवसतो.